लई आठवण येते तुझी पाखरा
लई आठवण येते तुझी पाखरा
मी सांगू कुणा मी सांगू कुणा !!ध्रुव!!
स्वप्न माझ स्वप्न हे स्वप्न राहील गं
हळदीमध्ये मध्य janu मी तुला पाहिल गं
श्वास माझा घुसला
प्राण माझा सुटला
मी सांगु कुणा
मी सांगु कुणा !!1!!
तुझ्या आठवणीच पाखरू
मनामध्ये बसल
काय सांगु जाणू तुला
काळीज माझ तुटल
वन-वन सुटल
काहूर पेटल
मी सांगु कुणा
मी सांगु कुणा!!2!!