दहा बोटान मधे सोन्याची अंगठी
गळ्यात किलो ची माळ हाय
अन्ना माझा नाव हाय
साऱ्या होल्डिंग वॉर माझं रुबाब हाय
सगळे रोज रोज जळतात माझ्या वर
जवा एंट्री मारतो बुलेट वर
आयफोन आहे किश्यात माझ्या
BMW माझी शान हाय
जीव सऱ्या पुढाऱ्यांचा माझ्या वर
जवा निवडणूक येते तोंडावर
नोटांच बंडल किश्यात माझ्या
अंगावर माझ्या गुलाल हाय
रेबॉन चा गॉगल डोळ्यांवर
साऱ्या पोरी मरतात माझ्या वर
८० हजाराचा पायात बूट हय
माझा दिवाना सारा गाव हाय